×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

करण सोनकवडे, व. पो. नि. , कांदिवली पोलीस ठाणे,८९७६९५२४१७

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २८०५६६०३,

ईमेल आयडी : ps[dot]kandivali[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: बोरिवली विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : संतोष धनवटे

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८८२०४९५

परिमंडळ : पो उप आ उत्तर परिमंडळ-२

पो.उ.आ. परिमंडळ : श्री. संदीप भगवानराव घुगे

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८९०३८९९,

प्रादेशिक विभाग : उत्तर प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शशि कुमार मीना

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २८८५४६४३

लोकसंख्या : १० लाख

क्षेत्रफळ : ११ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : कमला नेहरू नगर पोलीस चौकी

बीट चौकी क्र. २ : शंकर लेन पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : लालजी पाडा पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ४ : महावीर नगर पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : कांदिवली

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ९९६००३००४०

रुग्णालय २ : -

रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : ९८२१२४४५५२

रुग्णालय दूरध्वनी क्र. ४ : ७४००१९०८००

जवळील पर्यटन स्थळे

पर्यटन स्थळ १ : कांदिवली

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : कांदिवली रेल्वे स्टेशन

रेल्वे स्थानक दूरध्वनी क्र. : 1

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : पोइसर बस डेपो

बस स्थानक दूरध्वनी क्र. : ९८६९२४९४९२



अधिकारक्षेत्र नकाशा