×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

सुर्यकांत खरात, व. पो. नि. , गोरेगाव पोलीस ठाणे,८९७६९५२१५१

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २८७२१९००,२८७२३२५२

ईमेल आयडी : ps[dot]goregaon[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: गोरेगांव विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : सुनील जाधव

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८७२४३७६

परिमंडळ : पो उप आ उत्तर परिमंडळ-१

पो.उ.आ. परिमंडळ : पुरुषोत्तम कराड

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : ,

प्रादेशिक विभाग : उत्तर प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शशि कुमार मीना

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २८८५४६४३

लोकसंख्या : ११०००० लाख

क्षेत्रफळ : १३ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : मोतीलाल नगर 01 पोलीस चौकी 01

बीट चौकी क्र. २ : ग्रामपंचायत पोलीस चौकी no. 02

बीट चौकी क्र. ३ : जव्हार नगर पोलीस चौकी 03

बीट चौकी क्र. ४ : मोतीलाल नगर 01 पोलीस चौकी 04

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : गोरेगाव रेल्वे स्थानक, राम मंदिर रेल्वे स्थानक

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : ओशिवारा बस डेपो, गोरेगाव बस डेपो



अधिकारक्षेत्र नकाशा