वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
प्रशांत मोहिते, व. पो. नि. , गावदेवी पोलीस ठाणे,८९७६९४७२११दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
ईमेल आयडी : ps[dot]gamdevi[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: गावदेवी विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : सुमन आनंद चव्हाण |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३८०५४३१ |
|
परिमंडळ : पो उप आ दक्षिण परिमंडळ-२ |
पो.उ.आ. परिमंडळ : रागसुधा आर. |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३०७३६६३, |
|
प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शैलेश बलकवडे |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३ |
|
लोकसंख्या : 2 लाख |
क्षेत्रफळ : ४.५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : धरम पॅलेस बीट चैकी 1 |
|
बीट चौकी क्र. २ : ग्रॅण्ट रोड रेल्वे स्टेशन पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : अल्टामाउंट रोड पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : ब्रीच कॅन्डी हाॅस्पीटल भुलाभाई देसाई रोड |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२६२५९७७८८ |
|
रुग्णालय २ : जसलोक रूग्णालय पेडर रोड |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ०२२६६५७३३३३ |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : ग्रॅण्ट रोड रेल्वे स्टेशन (प ) मुंबई |