×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

राजू बिडकर, व. पो. नि. , धारावी पोलीस ठाणे,८९७६९४७९५०

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२४०७३९८८,२४०७४३६८

ईमेल आयडी : ps[dot]dharavi[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: कुर्ला विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : सुर्यकांत बांगर

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५०११४७

परिमंडळ : परिमंडळ ५

पो.उ.आ. परिमंडळ : महेंद्र पंडित

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४९७६९६०,

प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विक्रम देशमाने

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९

लोकसंख्या : 7 लाख

क्षेत्रफळ : १३ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : धोबी घाट पोलीस चौकी

बीट चौकी क्र. २ : संत कक्कया मार्ग पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : टी . जंक्शन सायन माहीम रोड पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ४ : काळा किल्ला, स्टे. रोहिदास मार्ग पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : आर्शिवाद नर्सिग होम, डॉ.सतिश मुंदडा, पत्ता- राजगिर सदन तळ मजला,लक्ष्मीबाग सायन स्टेशन जवळ,धारावी,मुंबई

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २४०७६५९९

रुग्णालय २ : बाबा मेडिकल सेंटर, पत्ता- न्यु नेहरूनबर को.हौ.सो.,पहिला माळा 90 फुट रोड,धारावी,मुंबई

रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २४०७१३५६२

रुग्णालय ३ : धारावी रेशम नर्सिंग होम, पत्ता-न्यु नेहरूनबर को.हौ.सो.,पहिला माळा, 90 फुट रोड,धारावी,मुंबई

रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : २४०७७८१४

रुग्णालय ४ : लाईफ केअर हॉस्पिटल, पत्ता- न्यु प्रियदश्रनी बिल्डीेग,बी विंग,ओ.एन.जी.सी. टॉवर,संत रोहिदास मार्ग,धारावी,मुंबई

रुग्णालय दूरध्वनी क्र. ४ : २४०४२५८८

जवळील पर्यटन स्थळे

पर्यटन स्थळ १ : काला किल्ला

पर्यटन स्थळ २ : काला किल्ला

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : शिव रेल्वे स्थानक

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : धारावी बस डेपो



अधिकारक्षेत्र नकाशा