वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
सर्जेराव पाटील, व. पो. नि. , दहिसर पोलीस ठाणे,८९७६९५२४३१दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
ईमेल आयडी : ps[dot]dahisar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: दहिसर विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : मालोजी शिंदे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८२८१०६९ |
|
परिमंडळ : परिमंडळ १२ |
पो.उ.आ. परिमंडळ : महेश चिमटे |
|
|
प्रादेशिक विभाग : उत्तर प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शशि कुमार मीना |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २८८५४६४३ |
|
लोकसंख्या : 6 लाख |
क्षेत्रफळ : २४ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : काजूपाडा पोलीस चौकी |
चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : ७५८८८८२२४७ |
|
बीट चौकी क्र. २ : रावळ पाडा पोलीस चौकी |
चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : ९२८४६२३९१९ |
|
बीट चौकी क्र. ३ : आनंद नगर पोलीस चौकी |
चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : ८६९२९४५५०० |
|
बीट चौकी क्र. ४ : अंबावाडी पोलीस चौकी |
चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : ९८२६६७४१०० |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : बीएमसी हॉस्पीटल, दहिसर रेल्वे स्थानक (ई), मुंबई जवळ |
|
|
रुग्णालय २ : प्रगती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रामकुंवर ठाकूर मार्ग, राजेशनी नाक्याजवळ, कृष्णा कॉलनी, दहिसर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४००६८ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ०७०४५०३३७८४ |
|
रुग्णालय ३ : समर्पण हॉस्पिटल, विवेकानंद रोड, पोलिस स्टेशन समोर, दहिसर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400068 |
रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : ८०९७५३३४३५ |
|
रुग्णालय ४ : श्री के.व्ही.ओ. जैन मानव कल्याण केंद्र, गोविंद बिल्डिंग नंदनवन संस्था, 1, स्वामी विवेकानंद मार्ग, दहिसर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400068 |
रुग्णालय दूरध्वनी क्र. ४ : ०२२२८९३३३५३ |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : त्रिमंदिर |
पर्यटन स्थळ २ : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर |
|
पर्यटन स्थळ ३ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : दहिसर रेल्वे स्टेशन ( पू ), मुंबई. |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : बोरिवली नॅन्सी संत ज्ञानेश्वर रोड, चिंतामणी नगर, बोरिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400066 |