वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
ज्ञानेश्वर आवारी, व. पो. नि. , दादर पोलीस ठाणे,८९७६९४७२३३दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : २२२४३०१४०३,२२२४२२७२२९ |
ईमेल आयडी : ps[dot]dadar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: दादर विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : प्रविण तेजाळे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४३२३०४४ |
|
परिमंडळ : परिमंडळ ५ |
पो.उ.आ. परिमंडळ : महेंद्र पंडित |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४९७६९६०, |
|
प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विक्रम देशमाने |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९ |
|
लोकसंख्या : 4 लाख |
क्षेत्रफळ : ४.२५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : वरळी कोळीवाडा पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : प्रभादेवी पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : बेंगाल केमिकल पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : अल्टा पोलीस चौकी |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : वरळी किल्ला |
|
|
पर्यटन स्थळ ३ : श्री सिद्धिविनायक मंदिर |
पर्यटन स्थळ ४ : रवींद्र नाट्य गृह |