वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
नितीन दळवी, व. पो. नि. , डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाणे,८९७६९४७२०९दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
ईमेल आयडी : ps[dot]dbmarg[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: गिरगाव विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : ज्ञानेश्वर रायभान वाघ |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३८६१६४३ |
|
परिमंडळ : परिमंडळ २ |
पो.उ.आ. परिमंडळ : डॉ. मोहित कुमार गर्ग |
|
|
प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ. अभिनव देशमुख |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३ |
|
लोकसंख्या : 2 लाख |
क्षेत्रफळ : ५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : केळकर मार्केट पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : पावला पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : ग्रॅन्ट रोड रेल्वे स्टेशन चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : गिरगाव पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च सेंटर |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२३५४७५७५७ |
|
रुग्णालय २ : बेहरामजी हॉस्पीटल, गिरगाव, मुंबई |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ०२२२३६९०२२३ |
|
रुग्णालय ३ : डॉ. पुरंदरे हॉस्पीटल, गिरगांव मुंबई |
|
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : गिरगाव चौपाटी |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : ग्रॅण्ट रोड रेल्वे स्टेशन (ई) मुंबई |