वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
, व. पो. नि. , सायबर पोलीस ठाणे,दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
विशेष माहिती
|
विभाग: सायबर विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : इरफान शेख |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५०४००८ |
|
परिमंडळ : सायबर |
पो.उ.आ. परिमंडळ : पुरुषोत्तम कराड |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५२९९२६, |
|
प्रादेशिक विभाग : गुन्हे |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शैलेश बलकवडे |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २२६२०९६० |
|
लोकसंख्या : लाख |
क्षेत्रफळ : चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: |