वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
विनोद गायकवाड, व. पो. नि. , कफ परेड पोलीस ठाणे,८९७६९४७१६४दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
ईमेल आयडी : ps[dot]cuffeparade[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: कुलाबा विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : पंढरीनाथ पाटील |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२८१९६९६ |
|
परिमंडळ : पो उप आ दक्षिण परिमंडळ-१ |
पो.उ.आ. परिमंडळ : मनीष कलवानिया |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२६२०४५३, |
|
प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शैलेश बलकवडे |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३ |
|
लोकसंख्या : 2 लाख |
क्षेत्रफळ : ३.५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 3 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : गणेश मूर्ती नगर पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : कुलाबा पोस्ट ऑफिस पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : बधवार पार्क पोलीस चौकी |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : बॅकबे बस डेपो, आदर्श बिल्डिंगजवळ, कफ परेड, मुंबई |