वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
रविंद्र पाटील, व. पो. नि. , आरे पोलीस ठाणे,८९७६९५२४२५दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : २९२७२४८५, |
ईमेल आयडी : ps[dot]aareysub[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: दिंडोशी विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : विजय भिसे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८२८३८८९ |
|
परिमंडळ : परिमंडळ १२ |
पो.उ.आ. परिमंडळ : महेश चिमटे |
|
|
प्रादेशिक विभाग : उत्तर प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शशि कुमार मीना |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २८८५४६४३ |
|
लोकसंख्या : 2 लाख |
क्षेत्रफळ : ५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: ०२ |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : पिकनिक चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : सिबा रोड चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : चित्रपट सिटी चौकी चित्रपट |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : युनिट नं. १६, दिनकरराव देसाई मार्ग, आरे कॉलनी, मुबई-६५ |