वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
मनीषा कुलकर्णी, व. पो. नि. , चुनाभट्टी पोलीस ठाणे,८९७६९४७९५५दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : ०२२२४०५००८४,२४०५००८६ |
ईमेल आयडी : ps[dot]chunabhatti[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: नेहरू नगर विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : मृत्युंजय धानय्या हिरेम |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२४४०९ |
|
परिमंडळ : पो उप आ पूर्व परिमंडळ-२ |
पो.उ.आ. परिमंडळ : गणेश शिंदे |
|
|
प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : धनंजय कुलकर्णी |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३ |
|
लोकसंख्या : 3 लाख |
क्षेत्रफळ : ४.५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 3 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : कुरेशीनगर कसाईवाडा बीट चौकी - बडी मस्जिद, कब्रस्तान ,कुर्ला तिकीट घर, गुलजार हॉटेल, फिरदोस हॉटेल, हुसेनी गार्डन, बीएमसी स्कूल, हाजी नामदार चाळ, गॅलेक्सी अपार्टमेंट |
|
बीट चौकी क्र. २ : अंबिका बीट चौकी -नागोबा चौक, खंडाळा चाळ, गोरखनाथ मंडळ, स्वदेशी मिल चाळ ,देव रत्न नगर, तांडेल हाऊस ,अंबिका चौकी, मच्छी मार्केट, पंचशील नगर, बी एम सी स्कूल, टाटानगर ,भक्तीधाम, खजुरी भट्टी, प्रियदर्शनी सर्कल, राहुल नगर, नंबर एक, एटीआय, धडक्या मारुती, चुनाभट्टी फाटक |
|
बीट चौकी क्र. ३ : सिंधी सोसायटी बीट चौकी -सुमन नगर,शिवसेना शाखा,समर्थ नगर,स्वामी विवेकानंद स्कूल,काळा रोड, वामन वाडी, अक्सा मस्जिद भाजी मार्केट ,गजानन मठ पेट्रोल पंप, उमरशी बप्पा चौक ,जागृती नगर,सिंधी सोसाइटी, मोहमदिया मज्जिद |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : मिनाताई ठाकरे मॅटर्निटी होम:- टाटानगर, व्हि. एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी मुंबई ७० |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ९३२४७४१०६५ |
|
रुग्णालय २ : सुराणा सेठीया रूग्णालय:- सायन ट्राॅम्बे रोड, कार्पोरेट पार्क समोर,पुनम पेट्रोल पंप शेजारी चेंबूर, (पु.) मुंबई ७१ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ९८३३०३८६४४ |
|
रुग्णालय ३ : प्रमुख स्वामी आय हाॅस्पिटल:- चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळ, आंबेकर नगर, चुनाभट्टी मुंबई २२ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : ९८२००२३५८२ |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : श्री सिध्दीविनायक मंदीर दादर, मुंबई |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : चुनाभट्टी रेल्वे स्टेशन |