

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून

नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
सोपान काकड, व. पो. नि. , भायखळा पोलीस ठाणे,०८९७६९४७२२१दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
ईमेल आयडी : ps[dot]byculla[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: आग्रीपाडा विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : शंकर प्रभाकर चिंदरकर |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३०८५१२५ |
परिमंडळ : परिमंडळ ३ |
पो.उ.आ. परिमंडळ : कृष्ण कान्त उपाध्याय |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३७००६०८, |
प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विक्रम देशमाने |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९ |
लोकसंख्या : 5 लाख |
क्षेत्रफळ : ३.७५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : घोडपदेव बीट चौकी |
बीट चौकी क्र. २ : ताडवाडी बीट चौकी |
बीट चौकी क्र. ३ : हाजी कसम बीट चौकी |
बीट चौकी क्र. ४ : माझगाव बीट चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : डॅा. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२३७१७२४६ |
रुग्णालय २ : मसिना हाॅस्पीटल |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २३७१४८८९ |
रुग्णालय ३ : बालाजी रूग्णालय |
रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : २३७४००८० |
जवळील पर्यटन स्थळे
पर्यटन स्थळ १ : राणीबाग प्राणीसंग्रहालय |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : भायखळा रेल्वे स्टेशन |
रेल्वे स्थानक दूरध्वनी क्र. : 02267452135 |