वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
सुरेश पडवी, व. पो. नि. , बी.के.सी. पोलीस ठाणे,८९७६९५१९७६दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : ०२२२६५०४४८१,०२२२६५०४४८२ |
ईमेल आयडी : ps[dot]bkc[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: खेरवाडी विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : संजय गायकवाड |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५०८४५१ |
|
परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-१ |
पो.उ.आ. परिमंडळ : निमित गोयल |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५०८३८१, |
|
प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२ |
|
लोकसंख्या : 1 लाख |
क्षेत्रफळ : ५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : भारत नगर पोलीस चौकी |
चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : 1 |
|
बीट चौकी क्र. २ : वाल्मिकी नगर पोलीस चौकी |
चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : 2 |
|
बीट चौकी क्र. ३ : अमेरिकन स्कूल पोलीस चौकी |
चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : 3 |
|
बीट चौकी क्र. ४ : मोतीलाल नगर चौकी |
चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : 4 |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : एशियन हार्ट खेरवाडी बि.के.सी. लिंक रोड बि.के.सी . बांद्रा (पू) |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : वांद्रे रिक्लेमेशन्स |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : बांद्रा रेल्वे स्थानक |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : खेरवाडी बस डेपो |