भाडेकरुची माहिती
सूचना:
- 1) घर/जागा भाडयाने देण्याकरीता पोलीसांच्या कोणत्याही ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- 2) नागरीक घर/जागा भाडयाने देण्याची माहिती मुंबई पोलीसांना खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारे देऊ शकतात.
- अ) ऑनलाईन अर्ज करुन, किंवा
- ब) प्रत्यक्ष संबंधित पोलीस ठाणेस अर्ज सादर करुन, किंवा
- क) संबंधित पोलीस ठाणेस रजिस्टर पोस्टाद्वारे अर्ज पाठवून.
- 3) फक्त बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधील घर/जागा भाडयाने देण्याबाबतची माहिती मुंबई पोलीसांना देण्याकरीता नागरीकांना ही ऑनलाईन सेवा देण्यात आलेली आहे.
- 4) ओटीपी हा घरमालकाच्या संपर्क क्रमांकावर पाठविला जाईल.
- 5) घरमालकाचा पत्ता व भाडेतत्वावर दिलेल्या मालमत्तेचा पत्ता हा एकच देऊ नये.
- 6) येथे पुरविलेली माहिती सत्य असल्याबाबत जागा/घरमालक आणि भाडेकरुने खात्री करावी.
- 7) पोलीसांना खोटी माहिती पुरविणे हा दंडनीय अपराध आहे. अर्जामधील माहिती मध्ये तफावत आढळल्यास संबंधित अर्जदारावर/घरमालकावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
- जागा मालकाचे तपशील
- भाड्याने दिलेल्या जागेचा तपशील
- भाडेकरुचा तपशील
- भाडेकरुच्या कामाचे ठिकाण
- भाडेकरूला ओळखणारे लोक