उत्कृष्ट कामगिरी
०६-फेब्रुवारी-२०२६
गहाळ झालेले तसेच चोरी झालेले मोबाईल चा शोध घेवून मा. पोलीस उपायुक्त सो यांचे हस्ते परत करण्यात आले.
गहाळ झालेले तसेच चोरी झालेले मोबाईल चा शोध घेवून मा. पोलीस उपायुक्त सो यांचे हस्ते परत करण्यात आले.विमानतळ पोलीस ठाणे येथील एकूण 56,000 रुपयांचे मूद्देमाल परत करण्यात आले
०६-फेब्रुवारी-२०२६
गहाळ झालेले तसेच चोरी झालेले मोबाईल चा शोध घेवून मा. पोलीस उपायुक्त सो यांचे हस्ते परत करण्यात आले.
गहाळ झालेले तसेच चोरी झालेले मोबाईल चा शोध घेवून मा. पोलीस उपायुक्त सो यांचे हस्ते परत करण्यात आले.पार्कसाईट पोलीस ठाणे येथील एकूण 56,000 रुपयांचे मूद्देमाल परत करण्यात आले
२०-जुलै-२०२६
गहाळ झालेले मोबाईल चा शोध घेवून परत करण्यात आले.
गहाळ मालमत्ता तक्रार क्र. २/२०२४ मधील तक्रारदार श्री. संदीप शिरसागर यांचा हरवलेला मोबाईल CEIR पोर्टलद्वारे सातत्याने ट्रॅक करून आज यशस्वीरीत्या हस्तगत करून तक्रारदारास सुपूर्द करण्यात आला. पोलिसांच्या नमूद कामगिरीबद्दल श्री. संदीप शिरसागर यांनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
२४-जुलै-२०२६
चांगली कामगीरी
नागपूरवरून मुंबई (T1) येथे आलेले श्री. जितेंद्र वालचाळे रिक्षात बॅग विसरले होते विमानतळ पोलिसांनी CCTV च्या साह्याने ती तात्काळ शोधून दिली!
०७-फेब्रुवारी-२०२६
चांगली कामगीरी
बंगळूरहून मुंबईला विमानाने आल्यानंतर जोयल जोसेफ यांनी आपली बॅग आगमन प्रसाधनगृहाजवळ सोडली होती. याची तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या १० मिनिटांच्या विक्रमी वेळेत, @MumbaiPolice विमानतळ पोलीस ठाण्याने त्यांची बॅग शोधून परत केली.
०७-फेब्रुवारी-२०२६
चांगली कामगिरी
मुंबई विमानतळ (T1) वर विसरलेली ॲपल लॅपटॉप व किमती वस्तू असलेली बॅग अवघ्या ५ मिनिटांत शोधून श्री. विष्णू खुल्लर यांना सुपूर्द!