×

उत्कृष्ट कामगिरी


२१-जुलै-२०२५

पोलीस ठाणे चेंबूर येथील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हरवलेला मोबाईल मूळ मालकास परत करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे!

चेंबूर पोलीस ठाणे

PDF view

२५-एप्रिल-२०२५

रिक्षामध्ये गहाळ झालेला मोबाईल फोन परत मिळवून दिलेबाबत

महिला नामे कुणीका भतिजा ही प्रवासादरम्यान रिक्षामध्ये तिचा मोबाईल फोन विसरुन गेली होती. त्याबाबत तिने आॅनलाईन तक्रार दाखल केली होती. नमूद प्रकरणी रिक्षाचा नंबर मिळवून व पाठपुरावा करुन गहाळ झालेला मोबाईल फोन रिक्षावाल्याकडून ताब्यात घेवून नमूद महिलेस परत देण्यात आला.

PDF view