×

इतिहास


- २००७

वनराई पोलीस ठाणे

वनराई पोलीस ठाण्याची स्थापना २००७ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - वनराई पोलीस स्टेशन, भिल्डिंग क्रमांक २, वनराई म्हाडा कॉलनी, महानंदा डेअरी जवळ, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०००६३ येथे स्थित आहे. या पोलीस स्टेशनमध्ये ६ चौ.किमी. परिसरात लोक राहतात. हे पोलीस ठाणे ३ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - बिंबीसार नगर बिट चौकी, कामा इस्टेट पोलीस चौकी, उडिपी पोलिस चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात हब मॉल, नेस्को सेंटर, महानंदा डेअरी चा समावेश होतो.

प्रवासासाठी राम मंदिर रेल्वे स्टेशन, गोरेगाव रेल्वे स्टेशन, जोगेश्वरी मेट्रो स्टेशन, आरे मेट्रो स्टेशन आणि रेल्वे स्टेशनजवळील गोरेगाव पूर्व बस स्टँड हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. वनराई पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२ - २६८६१६७७, २६८६२९३३, २६८६३१३४

मोबाईल क्रमांक - ८९७६९५२४२३