इतिहास
- १९६४
जोगेश्वरी पोलीस ठाणे
जोगेश्वरी पोलीस ठाण्याची स्थापना १९६४ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - स्वामी कंम्पाउड, लेणी रोड, जोगेष्वरी पूर्व, मुंबई-४०००६० येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ०१ लाख ८२ हजार लोकसंख्या ही १.२ चौ.किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. जोगेश्वरी पोलीस ठाणे ०३ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - पी पी डायस पोलीस बिट चौकी, मकराणी पाडा पोलीस बिट चौकी आणि सुभाश रोड, बांद्रेकरवाडी पोलीस बिट चौकी.
मर्मस्थळे - राॅजर १२ (जोगेष्वरी रेल्वे स्टेशन), ईस्माईल युसुफ काॅलेज आणि बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रूग्णालय यांसारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश होतो. याशिवाय बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रूग्णालय हे प्रमुख सरकारी रुग्णालय तर डाॅ आनंद रूग्णालय, षल्यक हाॅस्पिटल ,डाॅ गोंविद मसुरकर एस के अपार्टमेंट बी.क्र १० दलवाई कंम्पाउड, कामज रूग्णालय, डाॅ आनंद चिल्ड्रेन हाॅस्पिटल आणि ऑल आर्म हॉस्पिटल इत्यादी खासगी रुग्णालये येथे उपलब्ध आहेत.
प्रवासासाठी जोगेश्वरी रेल्वे स्थानक हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. जोगेश्वरी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-०२२२८२२१६७२.८९७६९५२०४४
मोबाईल क्रमांक - ८९७६९५२०४४