इतिहास
- २००८
गोराई पोलीस ठाणे
गोराई पोलीस ठाण्याची स्थापना २००८ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता -गोराई पोलीस स्टेशन, गोराई गाव, बोरिवली पश्चिम, मुंबई - ९१ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ३५,००० लोकसंख्या ४० चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे २ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - मनोरी बिट चौकी, शोफाली बिट चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चारकोप मार्केट, आय.एम.पी. जंक्शन, मेट्रो कारशेड, महानगर टेलिफोन एक्सचेंज, अदानी वीज केंद्र, मेट्रो रेल्वे चा समावेश होतो. बी.एम.सी. प्राथमिक आरोग्य केंद्र सारखी अनेक सरकारी रुग्णालये आहेत.
गोराई पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२८४५१८८०
मोबाईल क्रमांक - ८९७६९५२४२१