इतिहास
- १९७९
डी. एन. नगर पोलीस ठाणे
दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठाण्याची स्थापना १७/०५/१९७९ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - दादाभाई नौरोजी नगर पोलीस स्टेशन, पोलिस अधिकारी वसाहत क्रमांक ७, लिंक रोड, अंधेरी पश्चिम येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ८,००,००० लोकसंख्या २ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - अंधेरी स्टेशन बिट चौकी, आंबोली नाका बिट चौकी, गिल्बर्ट हिल बिट चौकी, मनीष नगर बिट चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वायरलेस ट्रान्समीटर पॉवर हाऊस चा समावेश होतो. .
प्रवासासाठी अंधेरी रेल्वे स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. दादाभाई नौरोजी नगर पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२ - २६३००६७८, २६३०४००२, २६३०३८९३
मोबाईल क्रमांक - ८९७६९५१९८३